Friday, 16 June 2017

*•हिंदू शब्दाचा  सत्य इतिहास* •

हिंदू हा मराठी शब्द नाही,
हिंदी पण नाही,
संस्कृत पण नाही,
ईंग्लिश पण नाही
मगधी पण नाही, ऐवमं
हा शब्द भारतीय सुध्दा नाही..

तो शब्द "परशियन" "फारशी" शब्द आहे..

इ.स १२ व्या शतकात मोघल जेव्हा भारतात आले. त्यांची बोली भाषा व लेखणी  'परशियन' 'फारशी' होती.
भारतात येऊन जेव्हा भारतीयांना, भारतातल्या लोकांना हरवले तेव्हा त्यांनी हरलेल्या लोकांना हरविलेल्या लोकांना "हिंदू" हि तुच्छास्पद शिवी घातली. तेव्हा पासून "हिंदू" शब्द प्रचलित झाला.

{ भारतात कलकत्ता येथे मोठी लायब्ररी मध्ये परशियन डिक्शनरी आहे त्यात हिंदू शब्दाचा अर्थ तुम्ही सुद्धा बघू शकता.}

( Analysis of  हिंदु:-

परशियन डिक्शनरी मधल्या  हिंदू शब्दाचा अर्थ
हिनदू = गुलाम, चोर, घानेरडा, काल्या तोंडाचा.
हिंदू हा शब्द दोन शब्दाचा बनलेला नसून तिन शब्दाचा {हि+न+दू} असा आहे त्याचा अपभ्रष होऊन दोन शब्दी हिंदू असा झाला आहे.)

< दयानंद सरस्वती स्वतः १८७५ ला मान्य करताे व त्याच्या "सत्यार्थ  प्रकाश" ह्या पुस्तकात 'हिंदू हि मोघलांनी दिलेली  शिवी आहे' असे नमुद करताे..

शिवाय तो *हिंदू समाज स्थापन न करता,  " *आर्य समाज* " स्थापन करतो.>

नंतर हिंदू पासून 'हिंदूस्थान' मोघलांनीच केला..

( Analysis of  हिंदुस्तान :-
हिन =म्हणजे तुच्छ, दलिद्र, घाणेरडा.
दून= म्हणजे लोक, प्रजा, जनता..
स्तान (स्थान)= म्हणजे ठिकाण , जागा..)

"भारत" कधीही 'हिंदूस्थान' नव्हता आणि नाही.

इ.स १२ व्या शतका आगोदर हिंदू शब्द कोणत्याही ग्रंथात, बोलण्यात किंवा लिहीण्यात आलेला नाही, म्हणून तर खाली दिलेले
(ब्राह्मणी ग्रंथ - रामायण, महाभारत, उपनिषध, भगवत गीता, ज्ञानेश्वरी, श्रृति, स्मृति, मनुस्मृति, दासबोध,
४ वेद, १८ पुरान, ६४ शास्त्र किंवा बहुजन संतांच्या अभंग वाणीत, गाथेत, दोहात, भारूडात कशातच "हिंदू" हा शब्द सापडत नाही)

ईतिहास तपासून घ्यावा. किंवा बरोबर असेल तो सांगावा.

"हिंदू" हा शब्द या भारत देशाला किंवा प्रचलित धर्माला मोघलांनी दिला, आणि ब्राह्मण आपल्याला  सांगत असतो "गर्व से कहो हम हिंदू है"

शिवी आम्ही गर्वाने कशी म्हणावी ???

*मोघलांनी जेव्हा हिंदूंना (गुलामांना हरलेल्यांना) झिजीया कर लावला तेव्हा तो झिजीया कर ब्राह्मणांनी देण्यास नकार दिला व मोघलांना सांगितले कि आम्ही ही तुमच्या सारखे बहेरून आलेले आहोत, तुमच्या पुर्वी इथल्या लोकांना आम्ही हरविले आहे. आम्ही  झिजीया कर भरणार नाही कारण आम्ही हिंदू नाहीत.*

*ब्राह्मण स्वतःला हिंदू कधिच म्हणवून घेत नाही ,  तो स्वतःला " ब्राह्मणच "  म्हणवून घेतो पण तो शुद्रांना, अर्थात भारतीय एस.सी, एस.टी, ओबिसींना, धर्मपरिवर्तीतांना, " हिंदू " म्हणतो, आणि मानतो..!*

*कोणत्याही  बामनांच्या जात सर्टिफिकेट  किंवा लिविंग सर्टिफिकेट  वर जात  धर्म - हिंदू ब्राह्मण  लिहिले आहे का ? ? ? ते तपासून  पहावे*.

आपल्या नावाचा बारसा दुसऱ्यांनी ( म्हणजे मोघलांनी ) घातला.
हि गोष्ट विदेशी  ब्राह्मणांना माहीत आहे पण आपल्याला नाही माहीत. काय दुदैव आहे आपले..

अशी आहे हिंदू शब्दाची कर्म कहानी.
तुम्ही गर्वाने म्हणा , किंवा त्याचा प्रचार करा.
 घ्यायचे आहे ते नाव घ्या, आम्हाला हरकत नाही पण आम्हाला खरा इतिहास कळू द्या व भारतीय  अज्ञानी  जनतेला  सांगू द्या.

मी प्रथम ही भारतीय आहे आणि शेवट ही भारतीय आहे.

अधिक माहीतीसाठी वाचा
*हिंदू नावाचा धर्मच अस्तित्वात नाही. - श्रीकांत शेट्टे.
*बहुजन हिंदू आहेत काय ? -  इतिहासकार अॅड. अनंत दारवटकर.
*शिवाजी कोण होता. - काॅ.गोविंद पानसरे.
*सत्यार्थ  प्रकाश - महर्षि दयानंद  सरस्वती.
*धर्म शास्त्रांचा इतिहासात - भारतरत्न पा.वा.काणे. (अजून खूप उदा. आहेत)

शब्दांकन --
मा. गणेश पाटील.
उरण, नवी मुंबई, महाराष्ट्र.
मो. ९९३०९९१५१५
अध्यक्ष- भारत मुक्ती मोर्चा, युनिट उरण.


No comments:

Post a Comment