मित्रानो Comission मिळत म्हणून LIC AGENT तुमच्या मागे नाही लागत, तर
1. तुम्हाला माहित आहे का तुम्ही जे कपडे खरेदी करता त्यात दुकानदाराला 80 किंवा 100% एवढं commission मिळत, म्हणजे तुम्ही 1000 चा शर्ट घेतला तर बऱ्याचदा दुुकांदाराला 500 मिळतात, मग तुम्ही कपडे घालायचे सोडून देता का???
2. 1000 sq.ft cha flat बनवण्यासाठी 12 लाख खर्च येतो व जागेची किंमत पकडून 22 लाख, तो फ्लॅट तुम्ही 50 लाख ला खरेदि करता , तेव्हा बिल्डर ला 25 लाख मिळतात, मग तुम्ही घर घेणं सोडता का??
3. RTO च licenece स्वतः काढलं तर 200 Rs लागतात, त्यासाठी तुम्ही त्या agent ला 2000 देता ना.
4. मेल्यावरती सगळं इथेच सोडून जायचंय, परमार्थ करा... हे 2 तास सांगण्यासाठी महाराज 20000 Rs घेतात.
सांगण्याचा उद्देश एवढाच, कि कोणतीही गोष्ट करताना, दुसऱ्याला काय मिळतंय या पेक्षा आपल्या ला काय मिळतंय या कडे लक्ष दिलं तर आपण सुखी होऊ शकतो.
Comission मिळत म्हणून LIC AGENT तुमच्या मागे नाही लागत, तर
1. आपल्या पश्चात आपल्या बायको मुलांना पैशासाठी कोणापुढे लाचार व्हावं नाही लागावं, म्हणून तो LIC AGENT तुमच्या मागे लागतो.
2. आपल्या वृद्धपकाळात जेव्हा पैसा नसेल व मुलंही सांभाळणार नाहीत, तेव्हा ताठ मानेने जगात यावं, यासाठी LIC AGENT तुमच्या मागे लागतो.
3. आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी कोणत्या बँकेच्या, किंवा पाहुण्यांच्या दारात उभं राहू लागू नये , म्हणून LIC AGENT तुमच्या मागे लागतो.
4. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे, आजच्या महागाईच्या काळात, जर एका कर्त्या पुरुषाची अल्प वयात मुतृ झाला तर " एका विधवा स्त्री ला, आर्थिक लाचारीमुळे लोकांच्यापाया पडण्या पासून रोखण्यासाठी" LIC Agent तुमच्या मागे लागतो.
माणसाच्या मृत्यू नंतर मानसिक आधार सगळी दुनिया देते, पण आर्थिक आधार सख्खा भाऊ पण देत नाही, तिथे LIC , या agent च्या माध्यमातून देव दूताच काम करते. आणि या साठी तो दिवसभर वन वन भटकत असतो, तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी तुमच्या मागे लागतो.
विकसनशील देशात विमा हा COMPULSORY आहे, आपल्याकडे तो लोकांना घरो घरी जाऊन त्याच महत्व सांगावं लागत. तसेच टीव्ही कँमेय्रापुढे बसून स्वतःला अर्थतद्न्य म्हणून घेणारे LIC विषयी चांगलं सांगत नाहीत , परंतु लोकांचे पैसे बुडवणार्या पर्ल्स, पँनकार्ड क्लब्स विषयी ब्र शब्ध्द सुद्धा काढत नाहीत.
*म्हणुनच मी नेहमी सांगतो की LIC AGENT समाजाचा सर्वात जवळचा नातेवईक आहे.*

No comments:
Post a Comment