Chhagan Shete 99R Umred Contact no. 9021374663
एल. आय. सी. एजंट असतो
💰💰💰💵💸🎯🎯🎯
तुमच्या पहिल्या पगारालाच saving करायला शिकवतो
तो एल. आय. सी. एजंट असतो
📝📈📊📉💶💳💵💰
जगाच्या या शाळेत गुंतवणुकीचा पहिला धडा शिकवणारा
तो एल. आय. सी. एजंट असतो
💍💍लग्न झाल्यावर, आता तुझी जवाबदारी वाढली तुझे विम्याचे कवच वाढव हे सांगणारा
तो एल. आय. सी. एजंट असतो
👪👪बाळाच्या जन्माने आनंदित झालेल्या तुम्हाला
त्याच्या शिक्षणासाठी पैसे साठवायला सांगणारा
तो एल. आय. सी. एजंट असतो
👭👭 चिमुकल्या मुलीचे सगळे हट्ट पुरवताना तिच्या
लग्नासाठीही थोडे पैसे साठवायला सांगणारा
तो एल. आय. सी. एजंट असतो
👴👴👴 रिटायर झाल्यावर मुलांपुढे पैशासाठी हात पसरायला लागू नये म्हणुन
रिटायरमेंट प्लानिंग कर हे सांगणारा
तो एल. आय. सी. एजंट असतो
💀💀😩😩 दुर्दैवाने अपघातात तुम्ही जग सोडून गेलात
तुमचे घर गाडी विकुन पैसे गोळा करायला लोक जमा होतात
आणि एकजण येतो ढीगभर पैसे देवून जातो💰💰💰
तो एल. आय. सी. एजंट असतो
😔😔😔 तुम्ही त्याला वारंवार टाळता तो परत परत येत राहतो, हसत हसत तुमची थट्टा पचवत राहतो न थकता तुमच्या कुटुंबासाठी विम्याचे महत्व पटवून सांगतो
तो एल. आय. सी. एजंट असतो
☝☝☝तुमचा सगळ्यात जवळचा, तुमची आणि तुमच्या कुटुंबाच्या भविष्याची काळजी करणारा....
एक
👇👇👇
एल.आय.सी. एजंट
💼💼💼
xxxx xxxxxxx
99R umred branch Chhagan Shete 9021374663

No comments:
Post a Comment