Monday, 26 June 2017

*राजर्षी शाहू छत्रपती* यांच्या कार्याचा प्रसार आणि प्रचार या उद्देशाने नानासाहेब साळुंखे लिखित *शाहूंच्या आठवणी* या पुस्तकाची नुकतीच *जनआवृत्ती* प्रकाशित झाली पुस्तकाची *पाने 250* असून *आकार 5.5"×8.5"* असून किंमत *फक्त 80* रुपये आहे. पुस्तकाच्या विक्रीतून कोणताही नफा किंवा फायदा मिळवणे हा हेतू नसून *राजर्षी शाहू छत्रपती* यांचे विचार घराघरात पोहचवणे हा उद्देश आहे. आपण ही अनेक प्रति घेऊन या उपक्रमात सहभागी होऊ शकता. हे पुस्तक आमच्याकडे उपलब्ध आहे. हे पुस्तक वाचण्याची, समजून घेण्याची आपल्या इच्छा असल्यास किंवा आपल्याला, आपल्या मित्राला हे पुस्तक असल्यास कृपया आम्हाला त्वरीत आपले पूर्ण नाव, पत्ता, पिनकोड सहित आणि ईमेल आयडी असल्यास *सनय प्रकाशनाच्या व्हाट्स अप (Whats app) च्या 8652121912 । 8626085734 ।  8180031734 । 90965596768 ।* या नंबर वर पाठवा किंवा अधिक माहिती हवी असल्यास *9860429134 । 8180031733* या नंबर वर आम्हाला त्वरित फोन करा. आम्ही हे पुस्तक आपल्यापर्यंत *घरपोहच* करू. *भारतात कोठेही,* हे पुस्तक घरपोहज पाठवण्याचा *पोस्टेज (टपाल खर्च) घेतला जाणार नाही* याची नोंद घ्यावी. धन्यवाद। आम्ही आपले आभारी आहोत।
*पुस्तकाची अनुक्रमणिका*
1.राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे संक्षिप्त चरित्र
2.शास्त्रीबुवांना पश्चाताप
3.चीपसाहेबांना अद्दल घडवली
4.अचाट स्मरणशक्ती
5.नाळकराचा अभंग
6.थट्टेत देखील उपकराची भावना
7.टकरीच्या बकर्‍याला बक्षीस
8.अखेर इप्सित साधलेच
9.महाराजांचे व्यवहारज्ञान
10.लाचखाऊ अधिकार्‍याला शिक्षा
11.खुशमस्कर्‍याची जिरविली
12.कुरूंदवाडकरांना अद्दल घडविली
13.अखेर महाराजांनी जिरविली
14.प्रमाणिक शेणीवाली बार्इ
15.असेही उपकार
16.माणसांची पारख
17.माणसांची पारख
18.गंगारामवर चोरीचा आळ
19.गंगाराम कांबळेचे हॉटेल
20.न्यायमूर्तींना अद्दल
21.सत्यप्रसारक मंडळाची स्थापना
22.अस्पृश्य समाजातील लोकप्रियता
23.हुबळच्या जनतेचे अपार प्रेम
24.पांडूरंग पाटील यांची अचूक निवड
25.किशाचे महाराजांवरील प्रेम
26.एकुलची शिकार
27.शिकारीत कथा, कथेत व्यथा
28.अस्वलाशी झुंज
29.चित्तीणीचे प्रेम
30.तेंडव्याची गळा घोटून शिकार
31.हत्तीचा क्रोध
32.घोडयाची काळजी
33.माकडांचा बंदोबस्त
34.मोट ओढली
35.मुंबर्इने महाराजांची शक्ती पाहिली
36.महाराजांची प्रचंड शक्ती
37.दिल्लीतील कुस्ती मैदानात महाराज
38.शिवाप्पा बेरडचा विजय
39.नुरा कुस्तीविषयी क्रोध
40.उधळलेला बैलगाडा
41.माहुतासाठी जीव धोक्यात घातला
42.माहुतासाठी महाराज मोतद्दार झाले
43.झक्कास जेवण
44.तोफांचे नांगर
45.फासेपारध्यांना का काम?
46.फासेपारधी परीक्षेत यशस्वी
47.आठ लाख हुंडयाचा उपयोग
48.स्वदेश प्रेम
49.अन्न ही लक्ष्मी
50.नोकराशी वर्तणूक
51.नोकराची बाजू घेतली
52.आबालाल यांची कला जिंवत केली
53.नरहरबुवांचे सोंग
54.एका आगळया उपायाची वेगळी कथा
55.महाराजांनी नटसम्राट घडविला
56.महाराजांनी दिलेले असेही वन्समोअर
57.अल्लदियाखाँ महाराजाच्या सेवेत
58.महाराजांनी केसरबाईंना घडविले
59.कवी सुमंतांना घडविले
60.हक्कदाराच्या जमिनी परत
61.पट्टेवाल्याचा स्वाभिमान
62.युक्तीने इंदूरच्या दिवाणांना घालविले
63.माणुसकीचा असाही गहिवर
64.बाटल्या फोडल्या
65.औषधातदेखील दारू नको
66.दिपावली गोड झाली
67.कार्यकर्त्यांवरील प्रेम
68.महाराजांनी जमाविलेला अनोखा विवाह
69.एका पाटीची करामत
70.कोचमनची सेवा
71.देव भक्तीघरी धावला
72.वक्तशीरपणाला महत्त्व
73.प्रसंगी तुरूंगवासाची तयारी
74.प्रिन्स शिवाजी गेले
75.संयमी शाहू महाराज
76.महाराजांची अशीही मदत
77.बंधुप्रेम
78.तानीबार्इचा त्याग
79.महाराजांचे साधुत्व
80.वेदोक्त प्रकरण
81.जिरगे प्रकरण
82.वेठबिगारी पध्दत बंद
83.दामू जोशीचे षड्यंत्र
84.राधानगरी धरण
85.वसतिगृहाची सुवर्णभूमी
86.शाहू महाराज आणि डॉ.आंबेडकर
87.शाहू महाराज व लो.टिळक
88.केसरीतील टीका अशी थांबविली
89.शाहू महाराजांचा दिनक्रम
90.महाराज ब्राम्हणव्देष्टे नव्हते
91.सूर्यास्त
92.छ.शाहू महाराज यांच्या जीवनातील संक्षिप्त घटनाक्रम
93.संदर्भ ग्रंथ सूची

No comments:

Post a Comment