Saturday, 17 June 2017

जागो ग्राहक जागो

*महाराष्ट्र MSEB चे लाइट बील भरन्यास सर्व ग्राहकांचा बहिष्कार*

महाराष्ट्रात युनिट रेट आहेत
०-१०० - रु २.९८ h
१०१- ३०० - रु ६.७३
३०१ - ५०० - रु ९.६९
.
तेच दिल्लीमधे
०- २०० - रु २
२०० च्या वर - रु २.९७५ / ३
वरुन ४०० युनिटपर्यंत जे काही बिल येते त्यात ५०% माफ
.
म्हणजेच
महाराष्ट्रात ४०० युनिट बिलासाठी आपल्याला भरावे लागतात रु २९००/-
आणी दिल्लीवाले भरतात रु ११००/-

.
उल्लू बनना आसान होता है
भक्ती मत करो
फॅक्ट देखो......
.
या महिन्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या देयकाचे बारकाईने वाचन करा. सदरच्या बिलात या महिन्यापासून नवीन एका आकाराची भर टाकली आहे. त्या नवीन आकाराचे नांव आहे. वहन आकार @1.18 Rs /U .
      म्हणजेच मगील बीलाच्या एकूण ३५ ते ४० % नी वीजबिलात वाढ झालेली आहे. विज वितरण कंपनीने अचानक एक आकार वाढवून सामान्य विज ग्राहकांना नवीन वर्षाची भेटच दिलेली आहे. या विरोधात कोणी आवाज उठवेल काय ?
        विज वितरण कंपनीच्या ग्राहकांनो ही अचानक केलेली आपणास परवडणारी आहे का? विचार करा. या विरोधात आवाज उठवला नाही तर ठराविक अंतराने नवीन आकारात भरच पडणार आहे.
       *कृपया हा मेसेज पुढे पाठवा  सर्वांना ही झालेली वाढ माहीत नाही. वीज बिले बारकाईने वाचणारांची संख्या खूपच कमी आहे.

🇮🇳अखिल भारतिय उपभोक्ता ( ग्राहक ) प्रतिबंद न्यायमंच 🇮🇳
   🌸 सौ. कादम्बरी  प्रल्हाद भोन्डे
        महिला डायरेक्टर
         ( महाराष्ट्र राज्य )
          ९७७३१७६६६५🌸
      🔍 जागो ग्राहक जागो  🔍

No comments:

Post a Comment