Sunday, 20 May 2018

ऊन्हाळ्यात आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.. *उष्माघात -sunstroke* वातावरणातली अती उष्णता जी शरीरात शोषली गेल्यामुळे हायपरथर्मिया सारखी परीस्थीती निर्माण झाल्याने शरीरातील उष्णतानियंत्रक प्रणाली कोलमडून पडते.याचा वाईट परीणाम किडनी,लिवर,ह्रदय व मस्तीष्क यावर होतो.परीणामी मृत्यू होऊ शकतो.                   *लक्षणे*-मळमळ,उलटी,कमजोरी,डोकेदुखी,हातपायात पेटके,चक्कर,त्वचा लाल होणे,नाडी जोरात चालणे,श्वासास त्रास,फीट,शुद्ध हरपणे इ. लक्षणे दिसतात.  *उपाय*-भरपूर पाणी पिणे,मठ्ठा,लस्सी,ताक, सरबत,लिंबूपाणी पिणे,कलिंगड काकडी,नारळपाणी प्यावे,.शितली प्राणायाम व विश्रांती करणे,मसालेदार व जड अन्न टाळा,चहा,coffee, कोल्ड्रींक वर्ज करावे की ज्यामुळे Dehydration होते.सुती व हलक्या रंगाचे cotton चे कपडे परीधान करा,बाहेर निघतांना टोपी गाँगल व हात रूमाल वापरा.               *ऊन लागल्यास घरगुती उपाय म्हणून कैरीचे पन्हे,चिंचेचे सरबत प्यावे,गळ पाणी प्यावे,महत्वाचे कांदयाचा रस कानामागे,हातपायांच्या तळव्याला वछातीला लावणे.
 *उष्माघात  वाढतोय  काळजी  घ्या  - - - - -*

*शरीरातील  पाणी  वाढवा  -* *उष्णतेमुळे  शरीरतील पाणी झपाट्याने कमी  होते.म्हणून काळजी घ्या. नाहीतर  उष्णतेचे अनेक विकार  सुरू होतील.*

*उपाय   ---*

*१)  नियमित  प्राणायाम करा. उष्णतेचा त्रास केव्हाच होणार नाही.*

*२)  अनुलोम विलोम जास्तच  करा. शरीराचे तापमान  स्थीर  राहिल.*

*३)  उजवी  नाकपुडी  बंद  करून डावी नाकपुडी जास्तच वेळ चालू ठेवा.  कारण ती चंद्रनाडी  आहे. त्यामुळे  शरीरात  गारवा  तयार  होईल.*

*४)  उजव्याच  कुशीवर  जास्तवेळ  झोपा. त्यामुळे  डावी  नाकपुडी  आपोआप  जास्त  वेळ  चालू  राहील.*

*५)  हलकाच  आहार  घ्या. पोट  साफ  ठेवा. पित्त  वाढवू  नका.*

*६)  माठातीलच  थंड  पाणी  अगर  कोमट  पाणी  बसून  सावकाश  चवीचवीने  प्या.  घटाघटा नाही.*

*७)  पेयामध्ये  बर्फ  वापरू  नका. बर्फ  गरम  आहे.*

*८)  आवळा / कोकम / लिंबू / मठ्ठा / ताक  इ. सरबत जरूर प्या.*

*९)  सकाळी  ऊठल्यावर  लगेच १ ते २ ग्लास  कोमट  पाणी  प्या.*

*१०)  प्रत्येक  काम  सावकाशच  करा.*

*११)  जेवतेवेळी  मधे  मधे  १/२  वेळा  थोडे  पाणी  प्यावे.*

*१२)  ऊन्हातून  आल्यावर  गुळ  पाणी  पिणे.*

*१३)  खडीसाखर  सोबतच  ठेवून  थोडी  थोडी  खाणे.*

*१४)  जिरेपूड १ चमचा  +  खडीसाखर १ चमचा  व १ ग्लास  ताकातून  रोज पिणे. उष्णता  वाढणार  नाही.*

*१५)  दुपारच्या  जेवणात  रोज  पांढरा  कांदा  जरूर  खाणे.*

*१६)  रात्री  झोपण्यापूर्वी  खोबरेल  तेल  तळपायांना  चोळणे  व  बेंबीत  घालणे. तसेच  देशी  गाईचे  तुप  नाकात  लावणे.*

*१७) उन्हापासून शरीराचे रक्षण करा. कॅप, छत्री, गाॅगल  वापरा.*

 *#  आरोग्य   संदेश  #*

*पाणी    प्यावे   आवडीने,*
*आजार  पळवा  सवडीने.*

: *उन्हाळ्यात तब्येत सांभाळा..!!*
   
*वाचून झाल्यावर आपल्या जवळ जी मित्रमंडळी असतील त्या सर्व लोकांना पाठवा...📲*
🍁🍀🍁🍀🍁🍀🍁🍀🍁

No comments:

Post a Comment