Sunday, 14 May 2017

जीवन उमंग

🌸🌹🌺🍀🏵🌸🌹🌺🍀
LIC ची नवी योजना :
*"जीवन उमंग"* टेबल क्र : 845

दि. 16.5.2016 - मंगळवार रोजी सुरु होत आहे.

*या योजनेची ठळक वैशिष्टे :*
🎪 कमीत कमी वय : 90 दिवस पूर्ण.
🎪 जास्तीत जास्त वय :
       20 PPT साठी - 50
       25 PPT साठी - 45
       30 PPT साठी - 40
🎪 कमीत कमी विमा रक्कम : 2 लाख
🎪 कमाल विमा रक्कम : अमर्याद
       (₹.25,000/- च्या पटीत)
🎪 परिपक्वता वय : 100 वर्ष
🎪 पालिसी मुदत : 100 वर्ष
🎪 हफ्ता : सर्व (Yly/Hly/Qly/Mly)
🎪 PPT संपतांना किमान वय : 30 वर्ष.
म्हणजे उदाहरण :
🍬 0 ते 4 वयासाठी किमान PPT 30 वर्ष.
🍬 5 ते 9 वयासाठी किमान PPT 25 वर्ष.
🍬 10 ते 14 वयासाठी किमान PPT 20 वर्ष.
🍬 15 व जास्त वयासाठी किमान PPT 15 वर्ष.
🎪 PPT संपतांना कमाल वय : 70 वर्ष.

*मृत्युलाभ (Death Benefit) :*
विमा रक्कम + बोनस + FAB.

*सर्वाइवल बेनिफिट* :
PPT नंतर दरवर्षी विमा रकमेच्या 8% रक्कम.
(अर्थातच PPT संपेपर्यन्त पालिसीचे सर्व हफ्ते भरलेले असावे)

*परिपक्वता लाभ (Maturity Benefits) :*
पालिसी मुदतीअंती (100-Age at Entry)
विमा रक्कम + बोनस + FAB.

*इतर फायदे :*
🔮 कर्ज सुविधा
🔮 3 वर्षा नंतर सरेंडर सुविधा
🔮 बैकडेटिंग (त्याच आर्थिक वर्षात)
🔮 असाइनमेंट / नॉमिनेशन
🔮 FUP पासून 2 वर्षाच्या आत रिवाइवल.

*ही योजना का घ्यावी :*
🥇 सध्याच्या सतत घसरत्या व्याजदराचा विचार करता... गारंटीड दरवर्षी 8%.
🥈 पालकांकडून आपक्या लाडक्यास एक अकल्पनीय सुदंर उपहार.
🥉 गारंटीड पेंशन म्हणून एक पर्याय.

🙏🏻
धन्यवाद...
छगन शेटे lic अभिकर्ता 99R contact no.9021374663

No comments:

Post a Comment