*सर्व पॅन धारकांसाठी महत्वाची सूचना*
1) बोगस पॅन नेटवर्कला प्रतीबंध घालण्यासाठी भारत सरकारने *PAN ला आधार नं.लिंक* करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
2) 30 जून च्या आत सर्व PAN ला आधार नं. लिंक करणे अनिवार्य आहे. अन्यथा PAN रेजेक्ट (बंद) होईल.
3) http://www.incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईट लिंक करायचे आहे.
4) PAN रेजेक्ट (बंद) होण्यापासून वाचवण्यासाठी आजच लिंक करा.
5) PAN ला आधार नं. लिंक करणे अतीशय सोपे आहे
6) PAN ला आधार नं. लिंक करणे - Step by Step कृती समजून घेण्यासाठी खालील लिंक वरील विडीओ ची मदत घेऊ शकता.
https://www.youtube.com/watch?v=zAFxdq0tZAs
--------------------------------
वाचून झाल्यानंतर इतरांना माहीती होण्यासाठी Forward करा.

No comments:
Post a Comment