Wednesday, 22 March 2017

विचारवंत

२८८ आमदार आहेत सभागृहात, एक एक आमदार १०-१५ करोड रुपये ओतून निवडून येतो.

प्रत्येक आमदाराला किमान १.२५ लाख रुपये प्रती महिना पगार मिळतो,

*जर ह्या २८८ आमदारांनी प्रत्येकी १० शेतक-यांच कर्जमाफ करण्यास मदत केली तरी राज्यातील ३००० शेतकरी सहज कर्जमुक्त होतील.*

फुकट विधानसभेच्या पाय-यांन बसून घसा फाडून आपल्याला शेतक-याची किती काळजी आहे ह्याचे प्रदर्शन करू नका, घ्या १० शेतकरी कुटुंब दत्तक आणि करा कर्जमुक्ती

जर शेतकरी कर्जमाफी करायला सरकारी तिजोरीवर ताण पडत असेल तर...
विद्यमान आमदार,खासदार,मंत्री,मुख्यमंत्री माजी आमदार खासदार ते अगदी राष्ट्रपतीपर्यंत सर्वांना मिळत असलेले भत्ते ,पगारवाढ,पेन्शन सर्व बंद करून,जमलेली वार्षिक रक्कम आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाना,शेतकरी कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करावेत.

सामान्य लोकांचा पैसा हा सामान्य लोकांसाठीच खर्च व्हावा.
दरवर्षी महागाई भत्ते,पगार वाढवून उधळपट्टी करू नये.

सर्वात महत्वाचे : आम्हाला शेतकऱ्यांचा कळवळा आहे ही तोंडपाटीलकी बंद करावी.

*महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख बनवू नका, नो उल्लू बनाविंग.*

Monday, 20 March 2017

Lic Agent वर विश्वास ठेवा

मित्रानो Comission मिळत म्हणून LIC AGENT तुमच्या मागे नाही लागत, तर

1. तुम्हाला माहित आहे का तुम्ही जे कपडे खरेदी करता त्यात दुकानदाराला 80 किंवा 100% एवढं commission मिळत, म्हणजे तुम्ही 1000 चा शर्ट घेतला तर बऱ्याचदा दुुकांदाराला 500 मिळतात, मग तुम्ही कपडे घालायचे सोडून देता का???

2. 1000 sq.ft cha flat बनवण्यासाठी 12 लाख खर्च येतो व जागेची किंमत पकडून 22 लाख, तो फ्लॅट तुम्ही 50 लाख ला खरेदि करता , तेव्हा बिल्डर ला 25 लाख मिळतात, मग तुम्ही घर घेणं सोडता का??

3. RTO च licenece स्वतः काढलं तर 200 Rs लागतात, त्यासाठी तुम्ही त्या agent ला 2000 देता ना.

4. मेल्यावरती सगळं इथेच सोडून जायचंय, परमार्थ करा... हे 2 तास सांगण्यासाठी महाराज 20000 Rs घेतात.

   सांगण्याचा उद्देश एवढाच, कि कोणतीही गोष्ट करताना, दुसऱ्याला काय मिळतंय या पेक्षा आपल्या ला काय मिळतंय या कडे लक्ष दिलं तर आपण सुखी होऊ शकतो.

Comission मिळत म्हणून LIC AGENT तुमच्या मागे नाही लागत, तर

1. आपल्या पश्चात आपल्या बायको मुलांना पैशासाठी कोणापुढे लाचार व्हावं नाही लागावं, म्हणून तो LIC AGENT तुमच्या मागे लागतो.

2. आपल्या वृद्धपकाळात जेव्हा पैसा नसेल व मुलंही सांभाळणार नाहीत, तेव्हा ताठ मानेने जगात यावं, यासाठी LIC AGENT तुमच्या मागे लागतो.

3. आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी कोणत्या बँकेच्या, किंवा पाहुण्यांच्या दारात उभं राहू लागू नये , म्हणून LIC AGENT तुमच्या मागे लागतो.

4. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे, आजच्या महागाईच्या काळात, जर एका कर्त्या पुरुषाची अल्प वयात मुतृ झाला तर " एका विधवा स्त्री ला, आर्थिक लाचारीमुळे लोकांच्यापाया पडण्या पासून रोखण्यासाठी" LIC Agent तुमच्या मागे लागतो.

   माणसाच्या मृत्यू नंतर मानसिक आधार सगळी दुनिया देते, पण आर्थिक आधार सख्खा भाऊ पण देत नाही, तिथे LIC ,  या agent च्या माध्यमातून देव दूताच काम करते. आणि या साठी तो दिवसभर वन वन भटकत असतो, तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी तुमच्या मागे लागतो.
विकसनशील देशात विमा हा COMPULSORY आहे, आपल्याकडे तो लोकांना घरो घरी जाऊन त्याच महत्व सांगावं लागत. तसेच टीव्ही कँमेय्रापुढे बसून स्वतःला अर्थतद्न्य म्हणून घेणारे LIC विषयी चांगलं  सांगत नाहीत , परंतु लोकांचे पैसे बुडवणार्या पर्ल्स, पँनकार्ड क्लब्स विषयी ब्र शब्ध्द सुद्धा काढत नाहीत.

*म्हणुनच मी नेहमी सांगतो की LIC AGENT समाजाचा सर्वात जवळचा नातेवईक आहे.*

Saturday, 18 March 2017

आजच आपले व आपल्या परिवाराचे जीवन सुरक्षित करण्यासाठी संपर्क करा
संपर्क नं.9021374663

Friday, 10 March 2017

एल•आई•सी•ही क्यों ❓

✅क्योंकि एल आई सी सम्पूर्ण विश्व की एक मात्र ऐसी कम्पनी है जिसके पास 30 करोड़ पालिसीधारक है।

✅सबसे बड़े बैंक "भारतीय स्टेट बैंक " का अपनी 16000 शाखाओं के माध्यम से कुल  लाभ 86000 करोड़ रू• है
जबकि एल आई सी की 2000 शाखाओं एवं 3000 सेट लाईट कार्यालयों के माध्यम से कुल लाभ 326000 करोड़ रू•है । जो पालिसीधारको मे वितरित होता है।

✅शेयर मार्केट गिरने पर सरकार द्वारा एल आई सी से ही निवेश कराया जाता है इससे प्राप्त करोड़ों रू• का लाभ भी पालिसीधारको को ही मिलता है।

✅2008 मे एल आई सी का लाइफ फन्ड 7 लाख करोड़ था लेकिन 2013 मे यह फन्ड 14 लाख करोड हो गया है।इसका सीधा लाभ पालिसीधारको को त्वरित दावा भुगतान के रूप मे मिलता है।

✅एल आई सी द्वारा पिछले 59 वर्षों मे किसी भी बैक से एक रूपया भी ऋण नही लिया गया ,जबकि सभी बैको द्वारा एल आई सी से ऋण लिया जाता है। इस ब्याज लाभ का भुगतान पालिसीधारको को अतिरिक्त बोनस के रूप मे मिलता है।

✅एल आई सी की प्रतिदिन प्रीमियम आय 300 करोड़ रू•है।

✅अन्तर्राष्टीय व्यवसाय से एल•आई•सी•2•65 मिलियन डालर अर्थात 16000 करोड़ रू•आय प्रतिवर्ष प्राप्त करती है।
जिसका वितरण पालिसीधारको को बोनस के रूप मे होता है

🇾🇪इसीलिए एल•आई•सी•के साथ जुडने पर गर्व है।🇾🇪.
श्री. / सौ./ कु./ सर / मँडम..
नमस्कार,
8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त LIC ची महिलांसाठी एक विशेष योजना ..

" बचत करा 100* रुपये रोज फ़क्त 16 वर्ष व पुढील 9 वर्षाचा प्रीमियम माफ़ आणि
25 व्या वर्षी 21,60,000* रुपयांची एक रकमी Maturity घ्या"..
 किंवा
21,60,000 LIC कड़ेच ठेवून
दरवर्षी 1,46,000* रुपये आजीवन आणि तुमच्यानंतर 22 लाख तुमच्या कुटुंबाला मिळतील.
(एकूण फायदा 95 लाखाचा)..

सदर योजना 18 ते 50 वयोगटातील व्यक्ति घेवू शकते.

8 मार्च रोजी किमान 100 रुपये भरून ही योजना बुक करू शकता.(Last date 31st March)..

उरलेली रक्कम व कागदपत्रे पुढील 4 दिवसात जमा करणे अनिवार्य राहील.

सदर योजनेत मासिक/तिमाही/अर्धवार्षिक/वार्षिक हफ्ता भरावा लागेल.

LIC च्या इतर अटी आणि शर्ती ची पूर्तता होणे आवश्यक आहे.

योजनेत सामिल होण्याकरिता खालील कागदपत्रांची पूर्तता करावी..
1. वयाचा दाखला - आधार कार्ड
2. एक पासपोर्ट साइज़ कलर फ़ोटो
3. बॅक चेकची झेरॉक्स
4. NACH फॉर्म.  संपर्क-cchaga
*👌: एक खूबसूरत सोच :👌*

*वृक्ष के नीचे पानी डालने से सबसे ऊंचे पत्ते पर भी पानी पहुँच जाता है ,*
*उसी प्रकार प्रेम पूर्वक किये गए कर्म परमात्मा तक पहुंच जाते हैं*।
*सेवा सभी की करिये मगर,आशा किसी से भी ना रखिये*
*क्योंकि सेवा का सही मूल्य भगवान् ही दे सकते हैं इंसान नहीl*.✍”॥*
                     🌳
       ▁▂▄▅▆▇██▇▆▅▄▂▁

Chhagan shete
 Contact Us Chhagan 9021374663


Thursday, 9 March 2017

Monday, 6 March 2017

Sunday, 5 March 2017

Chhagan Shete contact no.9021374663


Contact no.9021374663