Wednesday, 2 May 2018

*चक्रवर्ती सम्राट अशोक महान जयंती*
24 मार्च 2018*

*---हर भारतीय को सोचना चाहिए कि —*

👉जिस महान राजा सम्राट अशोक का चक्र आप अपने राष्ट्रीय ध्वज में लगाते हो |
👉जिस राजा के चार सिंहों वाले अशोक स्तम्भ को आपने अपने देश का राष्ट्रीय चिह्न और राजमुद्रा माना हैं |
👉जिस राजा को दुनिया का सर्वोत्तम राजा माना जाता है |
👉जिस राजा के कारण भारत का नाम पूरी दुनिया में उज्जवल हुआ |
👉जिसके कारण सर्वोच्च मानवीय मूल्यों पर आधारित धर्म विश्वव्यापी हुआ |
👉जिस राजा के नाम पर भारत का सर्वोच्च वीरता पुरस्कार "अशोक चक्र" दिया जाता है |
👉जिस राजा ने दुनिया में पहली बार पशु -पक्षियों व अन्य प्राणियों के अस्पताल खुलवाए |
👉जिस राजा ने सर्वप्रथम गंगा स्वच्छता और पर्यावरण जागरूकता अभियान चलाया |
👉जिस राजा ने सर्वप्रथम सड़को पर फलदार वृक्ष लगवाने, कुओं व जलाशयों का निर्माण करवाने का अभियान चलाया |
👉जिस राजा ने दुनिया में सर्वप्रथम अकारण प्राणी हिंसा को बंद करवाया |
👉जिस राजा ने पराजितों से भी माफी मांगी और प्रजा को अपने बच्चों के समान माना |
👉जिस राजा ने दुनियां का पहला लोकहित कल्याणकारी संविधान चट्टानों पर खुदवाया |
👉जिस राजा को विश्व इतिहास में महान कहा गया |
👉जिस राजा के शिलालेख से गजतमे शब्द लेकर सर्वप्रथम हाथियों के संरक्षण हेतु परियोजना "गजतमे" की शुरूआत की गई |

👉जिस राजा ने सर्वप्रथम लोगो को —
सर्व लोकहित से बढ़कर दूसरा कोई कार्य नहीं |
राजनीतिक हिंसा धर्म विरूद्ध है |
जीओ और जीने दो |
वसुधैव कुटुम्बकम |
जो हमेशा थके -थके रहते हैं वे उन्नति नहीं कर सकते | इसलिए चलना चाहिए, डोलना चाहिए, गतिशील होना चाहिए |
का पाठ पढाया |

👆अफसोस ! ऐसे महान राजा "चक्रवर्ती सम्राट अशोक महान (विश्व विजय के प्रतीक)" की जयन्ती भारत में नहीं मनायी जाती | क्यों ?
सम्राट अशोक महान जयंती "—
                    24 मार्च 2018.
*लसून दुधा मध्ये उकळवून पिण्यामुळे जे झाले ते अद्भुत होते*
लसून फक्त जेवणाची चव वाढवत नाही तर शरीरासाठी एक औषधी सारखे कार्य करते. यामध्ये विटामिन, खनिज, फॉस्फोरस, आयरन इत्यादी असते. लसून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. जेवणा मध्ये लसणाचा कोणत्याही प्रकारे केलेला वापर शरीरासाठी फायदेशीर असतो. दुध आपल्या शरीरासाठी उपयोगी असते. दुध पिण्यामुळे अनेक आजार दूर होतात आणि बोन्स मजबूत होतात. पण जर लसून आपणा दुधामध्ये मिक्स करून सेवन केल्यामुळे याचे फायदे अनेक पटीने जास्त वाढतात.
आजकाल खाण्यापिण्यातील दुर्लक्ष आणि वाईट सवयी यामुळे आरोग्य बिघडत चालले आहे. ज्यामुळे अनेक आरोग्य विषयक समस्या निर्माण होत आहेत. आज आम्ही तुम्हाला दुधा सोबत लसून सेवन केल्यामुळे होणाऱ्या 10 मोठ्या फायद्या बद्दल सांगणार आहोत.
आजकाल बहुतेक लोकांचे गुडघे दुखतात, सियाटिकाची समस्या, कधी कधी तर वेदना एवढ्या वाढतात की चालणे फिरणे मुश्कील होते. कधीकधी या वेदनेमुळे गुडघ्यावर सूज येण्याची समस्या होते. पण आज आम्ही तुम्हाला लसून आणि दुधाचा असा उपाय सांगत आहोत ज्याच्या प्रयोगाने गुडघेदुखी, सियाटिका बरे होते, एवढेच नाही तर या उपायाने कोलेस्ट्रोल, बद्धकोष्ठ, कंबरदुखी, कैंसर, अपचन, मुरुमे, हृदय धमनीची ब्लॉकेज आणि माइग्रेन इत्यादी मध्ये आराम मिळतो.
*लसूनवाले दुध बनवण्याची पद्धत*
यासाठी तुम्हाला एक ग्लास दुधा मध्ये थोडेसे पाणी आणि लसून पेस्ट टाकावी आणि रात्री जेवल्यानंतर झोपण्या अगोदर हे दुध प्यावे. हे पिण्यामुळे कोणकोणते रोग ठीक होतात पाहूया.
*दुध आणि लसून यांचे 10 फायदे*
*सियाटिकाच्या वेदना* : 4 लसून पाकळ्या आणि 200 ml दुध, सर्वात पहिले लसून कापून दुधा मध्ये टाका. दुध काही मिनिट उकळवा. दुध उकळल्या नंतर हे गोड करण्यासाठी यामध्ये थोडे मध मिक्स करा. या दुधाचे रोज सेवन करा जो पर्यंत वेदन बंद होत नाहीत.
*कोलेस्ट्रोल* : दुध आणि लसून चे मिश्रण तुमच्या हृदयाच्या धमनी मधील अडथळे म्हणजेच यामध्ये जमा झालेले कोलेस्ट्रोल संपवण्यास मदत करतो आणि हाई कोलेस्ट्रोलची समस्या दूर होते.
*बद्धकोष्ठता* : आयुर्वेदानुसार हे नैसर्गिक पेय दुध आणि लसून चे मिश्रण आतड्यांना सक्रीय करून बद्धकोष्ठची समस्या दूर करतो आणि गुदा मार्गास नरम बनवतो.
*अपचन* : दुध आणि लसून चे मिश्रण पाचक रस निर्माण करण्यास मदत करतात ज्यामुळे एसिडीटी आणि अपचन सारख्या समस्येत फायदा होतो.
*सांधेदुखी* : या दुधा मध्ये शोथरोधी तत्व असतात. ज्यामुळे हे सांधेदुखी मध्ये विशेषतः फायदेशीर असते. जर तुम्हाला गुडघे दुखीची समस्या राहत असेल तर नियमित पणे 1 ग्लास दुधात 3-4 लसून पाकळ्या टाकून उकळवून प्यावे. यामुळे आराम मिळेल.
*माइग्रेन* : माइग्रेन च्या रुग्णांसाठी दुध आणि लसूनचे हे मिश्रण अत्यंत फायदेशीर आहे. हे सामान्य डोकेदुखी पासून सुटका देण्यातही गुणकारी आहे.
*चेहऱ्यावरील मुरुमे :* मुरुमांचा त्रास होत असेल तर लसूनवाले दुध पिण्यामुळे फायदा होतो. रोज एक ग्लास लसूनवाले दुध पिण्यामुळे मुरूम पूर्ण निघून जातात.
*हृदय धमनी मधील ब्लोकेज* : दुध आणि लसून चे मिश्रण तुमच्या हृदयाच्या धमनी मधील अडथळे म्हणजेच ब्लोकेज संपवतो आणि हाई कोलेस्ट्रोलची समस्या दूर करतो.
*कंबरदुखी* : ज्यालोकान कंबरदुखीची समस्या आहे त्यांच्या साठी लसूनवाले दुध लाभदायक आहे. लसून वेदने पासून मुक्ती देण्यासाठी मदत करतो.
*कैंसर* : भविष्यात कैंसर होऊ नये यासाठी दुध आणि लसून यांचे हे मिश्रण फायदेशीर आहे. हे साधारण त्वचा विकार बरे करते.

डॉ.प्रशांत कुंभार
श्रीक्लिनिक ,आयुर्वेद उपचार केंद्र
 सेक्टर३१, वाशी गांव, वाशी , नवीमुंबई ९९७५३३०६९७,
८८९८६९२४३८
*_अगर रेल यात्रा में आपका सामान चोरी हो जाए, तो ... ?_* (ध्यान से पढें)!

*R.T.I. 🚊उपयोगी जानकारी 🚊*

लखनऊ से जबलपुर लौटते वक्त ए.सी. कोच में जबलपुर की एक महिला प्रोफेसर का पर्स चोरी हो गया, जिसमें लाखों के जेवर और रुपए थे। अब तक उस सामान का पता नहीं लग सका है। चोरी गए सामान की कीमत अब रेलवे को देना होगी।

सुप्रीम कोर्ट के एक आदेश ने रेल यात्रियों को यह सुविधा दिला दी है।इसके लिए पीड़ित यात्री को उपभोक्ता फोरम में रेलवे की सेवा में कमी का मामला दायर करना होगा।

राष्ट्रीय उपभोक्ता विवाद निवारण आयोग के मुताबिक रिजर्व कोच में अनाधिकृत व्यक्ति का प्रवेश रोकना टी.टी.ई. की जिम्मेदारी है, और अगर वह इसमें नाकाम रहता है, तो रेलवे सेवा में खामी मानी जाएगी।

कैसे मिला अधिकार: फरवरी 2014 में राष्ट्रीय उपभोक्ता विवाद निवारण आयोग ने ट्रेन से चोरी गए महिला डॉक्टर के सामान की राशि का भुगतान रेलवे को करने का आदेश दिया। रेलवे ने इस पर दलील दी की "ये मामला रेलवे क्लेम टिब्यूनल में ही सुना जा सकता है।" जबकि यात्री के वकील के मुताबिक टिब्यूनल में सिर्फ रेलवे में बुक पार्सल के मामलों को ही सुना जाता है।
न्यायमूर्ति सी.के. प्रसाद और पिनाकी चंद्र घोष की पीठ ने 17 साल पुराने इस मामले में रेलवे की दलील को खारिज कर दिया और राष्ट्रीय उपभोक्ता विवाद निवारण आयोग के फैसले में दखल देने से इंकार कर दिया।

 यह अधिकार यात्रियों के लिए जितना सुविधाजनक है, उतना ही रेलवे और पुलिस के लिए मुश्किल भरा। इसका दूसरा पक्ष यह भी है कि इसकी जानकारी यात्रियों को नहीं है, और न ही इस जानकारी को उन तक पहुंचाने के लिए कोई कारगर कदम उठाए गए हैं।

ट्रेन में चोरी होने के बाद रिपोर्ट दर्ज कराते वक्त पीड़ित को इस बारे में पुलिस द्वारा जानकारी नहीं दी जाती।

 हालांकि जबलपुर जी.आर.पी. का कहना है कि 1 अप्रैल, 2014 के बाद यह आदेश जारी हुआ और 6 माह बाद यानि सितम्बर से अब तक एक भी मामले नहीं आए।

6 माह करना होगा इंतजार चोरी गए सामान को तलाशने के लिए जी.आर.पी. के पास 6 माह का वक्त होगा। इस दरमियान यदि पुलिस पीड़ित का सामान नहीं तलाश पाती तो वह उपभोक्ता फोरम जा सकता है|

इसके लिए एफ.आई.आर. दर्ज कराते समय पुलिस को पीड़ित से उपभोक्ता फोरम फार्म भरवाना होगा।

 ओरिजनल कॉपी पीड़ित के पास होगी, और पुलिस कार्बन कॉपी अपने पास रखेगी। एफ.आई.आर. और फार्म ही यात्री का मूल दस्तावेज होगा, जिसके आधार वह केस दर्ज कराएगा।

ये हैं आपके अधिकार यह सुविधा सिर्फ स्लीपर या ए.सी. कोच में रिजर्वेशन कराने वाले यात्रियों के लिए है।

उपभोक्ता फोरम के जानकार एडवोकेट  बताते हैं कि रिजर्वेशन के दौरान यात्री से 2 रुपए सुरक्षा शुल्क लिया जाता है। इधर ट्रेन में स्लीपर कोच यात्री को दिया जाता है, जिसके बाद यह तय होता है कि आपने उसे ट्रेन में सोने का अधिकार दिया है और इस दौरान जो भी घटना होती है, उसका जिम्मेदार रेलवे ही होगा। ट्रेन के स्लीपर या एसी कोच में यात्रा करते समय यात्री का सामान चोरी होता है तो शिकायत दर्ज करते वक्त उससे उपभोक्ता फोरम का फार्म भरवाया जाता है। यदि 6 माह तक पुलिस उसका सामान नहीं तलाश पाती तो वह फार्म की कॉपी ले जाकर उपभोक्ता फोरम में मामला दर्ज कर सकता है, जहां पर रेलवे को पीड़ित का हर्जाना देना होगा।

💥 इसे पढ़ कर सिर्फ अपने तक सीमित मत रखिए, बल्कि इसे आगे बढ़ाइए ...💥 Centralised numbers released by Indian Railways for citizen convinience
"

9760534983 : टीटीई, आरक्षण और भोजन
9760500000 : साफ-सफाई
9760534057 : कोच में समस्या
9760534060 : बिजली से जुड़ी समस्या
9920142151 : इंक्वायरी की समस्या
9760534063 : आरपीएफ एवं सुरक्षा
9760534069 : पेयजल व्यवस्था
9760534073 : चिकित्सा
कोण होते बुद्ध ?

   आजही आमच्या सुशिक्षीत म्हटल्या जाणार्या समाजामध्ये तथागत गोतम बुद्धांबद्दल गैरसमज नाहीत असे नाही . उलट ह्याच लोकांत जास्त गैरसमज आहेत. बुद्धान्ना एका विशीष्ट समाजाच्या चौकटीत अडकउन आम्हाला आजपर्यंत खरा बुद्ध समजुच दिला गेला नाही . जर आम्हाला खरा बुद्ध समजला असता तर आज भारतावर ही वेळच आली नसती. कोण होते बुद्ध ?
   
1) बुद्धांच पुर्ण नाव सिद्धार्थ शुद्धोधन गोतम शाक्य ...गोतम हे त्यांच आडनाव आणी शाक्य हे त्यांच्या गणाच नाव...कारण बुद्धांच्या काळात म्हणजे इ.स.पुर्व.563 च्या पुर्वी भारतात जातीव्यवस्था नव्हती , तर गणव्यवस्था होती . भारतीय समाजाचे पाच गण होते .शाक्य , लिच्छवी , कोलियन , द्रविड , गौंड हेच ते पाच गण !

2 ) पहिला शाक्य म्हणजे शेती करणारा ..त्याला त्यावेळेस " कणबी " असे म्हणत होते . कण म्हणजे मातीचा कण आणी बी म्हणजे बियाणे ....मातीच्या कणांत बियाण पेरुन जो त्याचा आणी त्याच्या परिवाराचा , समाजाचा उदरनिर्वाह करत होता ..त्याला " कणबी " असे म्हणत होते . कणबीचा पुढ अपभ्रंश झाला " कुणबी " कुणबी म्हणजे आजचा ओबिसी ! मराठा आणी कुणबी एकच . तथागत गोतम बुद्ध कुणबी मराठा होते . त्यांचे वडील आणी परिवार सर्व शेतकरी होते .

3 ) जैन धर्माचे संस्थापक वर्धमान महावीर हे लिच्छवी गणातले होते . दैत्यासुर  हिरण्यकश्यपुचा मुलगा राजा प्रल्हाद ..प्रल्हादाची दोन मुले ..कपिल आणी विरोचन ! कपिल हा " सांख्यदर्शन " चा प्रणेता हे आपण आपल्या आयुर्वेदाच्या पहिल्या वर्ष्याच्या " पदार्थ विद्न्यान " हया विषयात दर्शन शास्रात बघितले आणी अभ्यासलेले आहे . दुसरा जो विरोचन आहे ..त्याला " वृषभदेव असेही म्हणतात .हाच वृषभदेव म्हणजेच " जैनदर्शन " प्रणेता..म्हणजेच पहिला तिर्थंकर होय ! वर्धमान महावीर हे शेवटचे म्हणजेच 24 वे तिर्थंकर !!

4 )  तिसरा जो गण आहे तो कोलियन म्हणजेच आजचा आपला कोळी समाज ! कोळी समाज हा राजा असलेला समाज होता . गोतम बुद्धांची आई देवी महामाया ही कोळी गणाची होती.याचा अर्थ त्यावेळेस कुणबी आणी कोळी यांच्यात आंतरजातीय विवाह होत होते ..म्हणजेच तेव्हा जातीप्रथा नव्हती .

5 ) चौथा गण द्रविड ! दक्षिणेतले सातवाहन , सातकर्णी हे द्रविड गणातिल बुद्धीस्ट राजे होते .

6 ) आणी पाचवा गण गौंड ! महापराक्रमी , दशविद्याप्राप्त , प्राच्यविद्यापंडीत राजा रावण हा गौंड गणातील होता . गौंड म्हणजेच आजचा आमचा आदीवासी समाज . आजही मध्यप्रदेशातील बैतुल आणी विदर्भातील अनेक जिल्ह्यातील आमचा आदीवासी समाजाची लोक  रावणदहन करत नाहीत  . तर तिथ रावणाची आमचा आदीपुरुष म्हणुन पुजा करतात . झारखण्ड राज्यातील आदीवासी समाज राजा रावणाची पुजा करतो .त्याला देव मानतो.

7  ) बुद्धानी प्रचलीत वैदिक व्यवस्थेला छेत देत बुद्धीप्रामाण्यवादी , विद्न्यानवादी , वास्तववादी अश्या विचारांची , धम्माची आणी त्या विचारांचा प्रचार आणी प्रसार करण्यासाठी संघाची स्थापना केली.चार आर्यसत्ये , पंचशिल , अष्टांगमार्ग ह्या माध्यमातुन समाजाला दिशा देण्याच काम केल. याचा परिणाम असा झाला कि बुद्धकाळात भारत " सोनेकी चिडीया " म्हणुन प्रसिद्ध होता. शिक्षणाची कवाडे सर्वांसाठी उघडण्यात आली . स्री-पुरुष भेदाभेद नष्ट झाला . समाज कर्मकांडापासुन दुर गेला , नालंदा ..तक्षशिला ..विक्रमशीला सारखी विश्वविद्यालये स्थापन झाली , जिथ एका वेळी जगातिल 60000 विद्यार्थी निवासी शिक्षण घेत होते . योगा शास्र हे बुद्धांची देण आहे . पतंजली हा नालंदा विद्यापिठाचा विद्यार्थी होता . तो योगाभ्यासात पारंगत होता .अर्थशास्राचे नोबेल पुरस्कार विजेते डॉ.अमर्त्य सेन म्हणतात कि बुद्ध काळात भारताचा GDP ( Gross Develpment Product ) हा जगाच्या GDP च्या 33% होता . यावरुन बुद्धकाळात भारत किती प्रगतीशील आणी विकसीत होता याची आपल्याला प्रचिती येइल !

8 ) बुद्ध काळ हा 800 वर्ष्याचा ! सम्राट चंद्रगुप्त हा मौर्य हा पहिला सम्राट तर सम्राट बृहद्रथ मौर्य हा शेवटचा दहावा सम्राट ! त्याची हत्या त्याच्याच  सैन्यातील सेनापती पुष्यमित्र शुंग नावाच्या सेनापतीने कपटाने हत्या केली आणी बुद्धसाम्राज्याला उतरती कळा आली . भारतात जातीव्यवस्था , स्री- गुलामगीरी , स्री- दास्यता , क्रमिक असमानता ( Greded Inequality ) आणी मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा , रुढी परम्परांची निर्मिती झाली . ह्या गोष्टीन्ना फाटा देण्याच काम भविष्यात लिंगायत धर्माचे संस्थापक संत बसवेश्वर , महानुभाव पंथाचे प्रवर्तक संत चक्रधर , वारकरी पंथाचे प्रवर्तक संत नामदेव महाराज ..जगदगुरु तुकोबाराया , छ.शिवाजी महाराज , छ.सम्भाजी महाराज ...महात्मा जोतीराव फुले , शाहु महाराज आणी सर्वात शेवटी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आम्बेडकरान्नी केलेले आहे .
.
9 ) ऑक्सफर्ड विश्वविद्यालयाने जगातील 100 महान महापुरुष्यांची " विश्वाचे निर्माते " ( Makers Of The Universe )  म्हणुन एक यादी जाहीर केली . त्यात पहिली चार नाव भारतीय होती ....

A ) तथागत गोतम बुद्ध
B ) वर्धमान महावीर
C ) प्रियदर्शी सम्राट अशोक
D ) विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आम्बेडकर !!
   
आज जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे .ज्या ज्या देशान्नी बुद्ध स्विकारला ..ते ते देश आज प्रगतिच्या अत्युच्च शिखरावर विराजमान आहेत मात्र आम्हाला बुद्ध कधी समजुच दिला नाही आणी आम्हीही कधी बुद्धाला समजुनच घेतल नाही . जगाला शांतीचा आणी क्रांतीचा संदेश देण्यार्या ह्या महामानवास ..विश्वनिर्मात्यास कोटी कोटी प्रणाम !

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Tuesday, 24 April 2018

🌎 *पृथ्वीवर सजीवसृष्टी केव्हा अवतरली ?* 🌎
***********************************

जेम्स अश्शर या आयरिश धर्मगुरूने बायबलचा हवाला देत असा दावा केला होता की हे सारं जग त्यातल्या सजिवांच्या तसंच निर्जीवांच्या वैविध्यासह इसवी सनापूर्वीच्या ४००४ या वर्षी २६ ऑक्टोबरपासूनच्या सहा दिवसांत अस्तित्वात आलं. पण पृथ्वीवरच्या अनेक खडकांचंच वय किमान साडेतीन अब्ज वर्ष असल्याचं सिद्ध झालं आहे. तसंच निरनिराळ्या उत्खननातून सापडलेल्या अनेक जीवाश्मांचं वयही कोट्यवधी वर्ष असल्याचा निर्णायक पुरावा मिळालेला आहे. तेव्हा आपलं जग किंवा आपली सजीवसृष्टी ही केवळ सहा हजार वर्षांपूर्वीच अवतरली हा दावा पोकळ ठरतो.

 जगाच्या किंवा सजीवसृष्टीच्या उत्पत्तीसंबंधीचे असे सिद्धांत जवळजवळ प्रत्येक धर्माच्या धुरीणांकडून मांडले गेले आहेत. त्यापाठी निसर्गाच्या अनेक गुढांसंबंधीचं त्या त्या वेळचं तुटपुंजं ज्ञान कारणीभूत होतं यात शंका नाही. शिवाय सजीवसृष्टीचा विचार करताना आपण आज आपल्या अवतीभवती वावरणाऱ्या सजीवसृष्टीला प्रमाण मानून आपले आडाखे बांधत असतो. पण मानवप्राण्यापेक्षा इतर अनेक प्राणी कितीतरी आधी उदयाला आले आहेत. वनस्पती तर त्याहूनही पुरातन आहेत. शिवाय या वन्य वनस्पती किंवा प्राणी यांचे कित्येक पूर्वसुरी आता नष्टही झाले आहेत. डायनासोर या धरतीवर तब्बल साडेसोळा कोटी वर्षांचा अंमल गाजवून साडेसहा कोटी वर्षांपूर्वी विनाश पावले. सर्वात प्राथमिक अवस्थेतले सजीव म्हणजे एकपेशीय सूक्ष्मजीव. त्यांचं अस्तित्व तर कितीतरी पुरातन आहे.

 तेव्हा सजीवसृष्टीच्या उदयाचा विचार करताना आपल्याला या प्राथमिक स्वरूपाच्या सजीवांकडे लक्ष वळवायला हवं. थोडक्यात ज्यांच्या ठायी स्वतःचं पुनरुत्पादन स्वतःच्याच बळावर करण्याची क्षमता आहे अशा काही सेंद्रिय रेणूंचा विचार करायला हवा. या दृष्टीने नोबेल पोलिस पुरस्कारविजेते हॅरॉल्ड युरे आणि त्यांचा विद्यार्थी स्टॅनले मिलर यांनी केलेल्या एका क्रांतिकारी आणि विलक्षण प्रयोगाकडे लक्ष द्यायला हवं. पृथ्वी जेव्हा अस्तित्वात आली तेव्हा तिच्या वातावरणात ऑक्सिजनचा संपूर्ण अभाव होता.

तेव्हा मिलर यानं त्या वेळच्या मिथेन, कार्बन डाय अाॅक्साईड, वाफ वगैरेंचं मिश्रण असलेल्या वातावरणाचं एक प्रारूप प्रयोगशाळेत तयार केलं. तसंच त्या वेळी धरतीवर असणाऱ्या उबदार सागरांचं, सतत कोसळणाऱ्या वादळी पावसाचं आणि कडाडणाऱ्या विजांचंही प्रारूप बनवलं. त्या उबदार सागरांमध्ये त्यांनी काही असेंद्रिय रसायनांचं मिश्रणही ठेवलं. आदिधरतीच्या त्या अवस्थेत ती प्रयोगशाळा आठ दिवस राहिल्यानंतर मिलर यांनी शांतता प्रस्थापित केली. तेव्हा त्यांना निर्जीव अशा असेंद्रिय रसायनांपासून सजीवांचा कळीचा गाभा असलेल्या सेंद्रिय रसायनांची व खासकरून प्रथिनांचे घटक असणाऱ्या काही अमिनो आम्लांची निर्मिती झाल्याचं दिसून आलं. त्याचा मागोवा घेऊन त्यांनी धरतीवरची सजीवसृष्टी तशाच प्रकार साधारण ३.६ अब्ज वर्षांपूर्वी अवतरली असं अनुमान काढलं. त्याला नंतरच्या अनेक वैज्ञानिक प्रयोगांमधून तसंच सर्वेक्षणांमधून बळकटी मिळालेली आहे.

*बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून*
*मॅक्स प्लांक*

*जर्मन भौतिकीविज्ञ, पुंज सिद्धांताचे जनक*

*जन्मदिन - २३ एप्रिल १८५८*

जर्मन भौतिकीविज्ञ. सुप्रसिद्ध ⇨ पुंज सिद्धांताचे जनक व १९१८ सालच्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचे विजेते. त्यांचा जन्म कील येथे झाला. म्यूनिक व बर्लिन येथील विद्यापीठांत गुस्टाफ किरखोफ व हेर्मान फोन हेल्महोल्ट्स या नामवंत शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे शिक्षण झाले. ⇨ऊष्मागतिकीच्या दुसऱ्या नियमावर प्रबंध लिहून त्यांनी १८७९ मध्ये म्यूनिक विद्यापीठाची पीएच्.डी. पदवी मिळविल्यानंतर त्याच विद्यापीठात (१८८०-८५) व नंतर कील (१८८५-८९) येथे ते भौतिकीचे प्राध्यापक होते. १८८९ मध्ये बर्लिन विद्यापीठात किरखोफ यांच्या जागेवर प्लांक यांची नेमणूक झाली व तेथेच १९२६ मध्ये सेवानिवृत्त होईपर्यंत त्यांनी अध्यापन केले. त्यानंतर शास्त्रीय संशोधनाकरिता खास स्थापन करण्यात आलेल्या कैसर व्हिल्हेल्म सोसायटीचे ते १९३०-३७ मध्ये अध्यक्ष होते. याच संस्थेचे पुढे माक्स प्लांक सोसायटी असे नामांतरण करण्यात आले.
किरखोफ यांच्या मार्गदर्शनाखाली प्लांक यांनी सुरूवातीला ऊष्मागतिकीसंबंधी संशोधन केले. ⇨एंट्रॉपी, ऊष्माविद्युत् (उष्णतेचे सरळ विद्युत् ऊर्जेत होणारे रूपांतर) व विरल विद्रावांचा सिद्धांत याविषयी त्यांचे निबंध त्या वेळी प्रसिद्ध झाले. प्लांक यांचे प्रमुख कार्य कृष्ण पदार्थाच्या (सर्वच्या सर्व आपाती प्रारण-पडणारी तरंगरूपी ऊर्जा-शोषून घेणाऱ्या व तापविला असता संपूर्ण प्रारण उत्सर्जित करणाऱ्या आदर्श व काल्पनिक पदार्थाच्या) प्रारणासंबंधीचे आहे [⟶ उष्णताप्रारण]. कृष्ण पदार्थाने उत्सर्जित केलेल्या ऊर्जेच्या तरंगलांबीचे वितरण आणि त्याचे तापमान यांतील संबंधाचे प्रत्यक्ष प्रयोगाने केलेले निरीक्षण आणि लॉर्ड रॅली इत्यादींनी मांडलेली सूत्रे यांत तफावत असल्याचे आढळून आले होते. प्लांक यांनी ऊर्जा व प्रारणाची कंप्रता (एका सेकंदात होणाऱ्या कंपनांची संख्या) यांतील संबंध शोधून काढला आणि तो प्रस्थापित करण्यासाठी प्रारण ऊर्जा ही फक्त पृथक् मूल्ये घेते किंवा पुंजांच्या (क्वांटाच्या) स्वरूपात उत्सर्जित होते, या क्रांतिकारक गृहीतकाचा आधार घेतला. v कंप्रतेच्या अनुस्पंदकाची [विशिष्ट कंप्रतेला अनुस्पंदन दर्शविणाऱ्या प्रयुक्तीची; ⟶ अनुस्पंदन] ऊर्जा hv असते, येथे ℎ हा स्थिरांक असून त्याला आता प्लांक स्थिरांक असे नाव प्राप्त झाले आहे. प्लांक यांनी १९०० साली मांडलेली पुंजाची कल्पना ही भौतिकीच्या विकासातील एक अतिशय महत्त्वाची पायरी ठरलेली आहे. सुरूवातीला प्लांक यांच्या शोधाचे महत्त्व व अभिजात भौतिकीवर त्याचे होणारे परिणाम यांचे योग्य मूल्यमापन झाले नाही. तथापि ⇨प्रकाशविद्युत् परिणामाचे अॅल्बर्ट आइन्स्टाइन यांनी केलेले स्पष्टीकरण आणि यासारखेच अभिजात सिद्धांत व प्रत्यक्ष निरीक्षित घटना यांतील फरकांचे स्पष्टीकरण करणे पुंज सिद्धांतामुळेच शक्य झाले.


🔭 *वैज्ञानिक दृष्टिकोन* 🔬
""""""""""""""""""""""""""""""""""""""

🌎 *पृथ्वीची निर्मिती (१०)* 🌎
_________________________

जगात आज तरी यथार्थ ज्ञानप्राप्तीचा सर्वात खात्रीचा मार्ग वैज्ञानिक दृष्टिकोन हाच आहे. ग्रंथप्रामाण्य (ग्रंथात सांगितले आहे म्हणून ते खरे मानणे), शब्दप्रामाण्य (बोलणारी व्यक्ती अधिकारी आहे म्हणून तिचा शब्द न तपासता मानावा ही वृत्ती), साक्षात्कार (अचानकपणे दिव्य शक्तीमुळे विश्वाचे ज्ञान होणे), संक्रमण (विश्वाचे ज्ञान झालेल्या गुरुच्या स्पर्शाने त्या ज्ञानाचे संक्रमण शिष्यांमध्ये होणे) हे सर्व ज्ञानाचे पारंपारिक व बहुतांशी धार्मिक मार्ग वैज्ञानिक दृष्टिकोन ठामपणे नाकारतो.
 कार्यकारणभावाबरोबरच 'निसर्गसमरूपता' हाही वैज्ञानिक दृष्टिकोनाचा मूलभूत भाग आहे याचा अर्थ असा की, विश्वात कुठेही जा, तेथे घडणाऱ्या घटना सारख्याच नियमानुसार घडत असतात. निसर्गात कितीही वैविध्य असले तरी त्या वैविध्याला एका सूत्रात गुंफणारे नियम मात्र समान असतात. उदा. विषुववृत्तावर सहसा बर्फ सापडणार नाही, पण धृव प्रदेशात सगळीकडे बर्फच बर्फ आढळेल. मात्र या दोन्हींच्या मुळाशी असलेला, कोणत्या तापमानाला पाण्याचे बर्फ होते ते सांगणारा नियम एकच आहे. विषुववृत्तावर एक नियम, दक्षिण ध्रुवावर दुसरा आणि उत्तर ध्रुवावर तिसरा असे होत नाही. स्थळभिन्नतेमुळे जसा नियमात फरक पडत नाही, तसाच काळभिन्नतेमुळेही फरक पडत नाही. पाण्याचे बर्फ कधी होते, हे ठरविणारा नियम अतिप्राचीन काळात जो होता तोच आहे व भविष्यातही तोच असेल. स्थलकालपरत्वे वस्तूंचे स्वभाव बदलत नाहीत, त्यांचे वर्तन बदलल्यासारखे दिसले तरी ते वर्तन ज्या नियमांप्रमाणे घडते ते नियम तेच असतात.

 *क्रमश:*

 *तिमिरातुनी तेजाकडे* या पुस्तकातुन